*खुशखबर खुशखबर खुशखबर* *मोफत दातांची तपासणी शिबीर*
*सटाणा शहरात इनरव्हील क्लब ऑफ सटाणा मिडटाउन तर्फे मोफत दंत तपासणी शिबीर*
*मंगळवार दि. 19 मार्च व 20 मार्च* रोजी *सकाळी 11.00 ते 5.00 वाजे* पर्यंत 
*महालक्ष्मी दातांचा दवाखाना*
*डॉ. सौ. पायल सुमित सोनग्रा B.D.S. (MUHS)*
*डॉ. मानसी किशोर सोनवणे B.D.S. (MUHS)*
*उपलब्ध सुविधा*
1.रूट कॅनल करणे.
2.चांदी, सिमेंट भरणे.
3.दंत रोपण व पक्के दात बसवणे.
4.कवळी बसवणे.
5.अक्कल दाढ व दात काढणे.
6.वेडे वाकडे दात सरळ करणे.
7.लहान मुलांच्या दातावरील उपचार.
8.दात स्वच्छ करणे.
9.हिरड्यांचे रोग निदान व उपचार
10.दातांचा x-ray काढणे.
11.अत्याधुनिक मशिनरी उपलब्ध
*ठिकाण* 
*महालक्ष्मी दातांचा दवाखाना* (9665211251) 
*सुलाई मेडिकल आणि एजन्सी* (9860059006) 
*प्रभालता शॉपिंग कॉम्प्लेक्स,*
*राधाई मंगल कार्यालय समोर, 60 फुटी रोड, सटाणा*
*शिबिरातील तपासणी झालेल्या रुग्णांना उपचारामध्ये 20% सूट देण्यात येईल.*
*आपले विनीत*
सौ. नयना महेश कोठावदे
*अध्यक्ष*
सौ. सुजाता परेश पाठक 
*सेक्रेटरी*
सौ. रुपाली परेश कोठावदे
*संस्थापक अध्यक्ष*