आरोग्य विभागात केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा "प्रधानमंत्री पुरस्कार उत्तम वागढव यांना जाहीर...झाला
 26 जाने रोजी लातुर क्रीडा संकुल येते महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूर / नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री मा. गिरीशजी महाजन साहेबांच्या हस्ते किनवट तालुक्यातील शनिवार पेठ येतील रहिवाशी श्री.उत्तम वागढव असून काही वर्ष एस.टी. महामंडळं किनवट आगार येते वाहक पदावर कार्यरत होते पण मना मध्ये जिद,आत्मविश्चास असल्याने शासनाचे विविध परीक्षा देत होता आणी अखेर उपकेंद्र वडूर प्रा,आ,केंद्र कासारबालकुंदा ता.निलंगा जि. लातुर येते आरोग्य सेवक या पदावर रुजू झाले व प्रा,आ,केंद्रामध्ये सर्व राष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ट काम केल्या बद्दल प्रधान मंत्री पुरस्कार जाहीर करण्यात आला श्री .उत्तम रंगराव वागढव , पुरस्कार प्रदान होणार या आनंदाने किनवट परिसर मध्ये त्यांना भरभरून शुभेच्या देण्यात येत आहे......