सटाण्यात महात्मा ज्योतिबा फुले जयंती साजरी ; महायुतीतर्फे पुष्पहार प्रदान
गर्जना न्युजसाठी प्रतिनिधी चेतन बागुल
: आज दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त महायुतीतर्फे पुष्पहार प्रदान करून घोषणा देण्यात आले.
कार्यक्रमाला यावेळी उपस्थित मान्यवर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, राकेश घोडे ,श्रीधर तात्या कोठावदे ,साहेबराव सोनवणे, देवरे साहेब , अजित दादा ग्रुप राष्ट्रवादी शहर अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, समता परिषद भरत खैरणार, दिलीप अहिरे, देवेंद्र पवार ,दीपक अहिरे, अण्णा अहिरे ,दिलीप खैरनार ,दादाजी खैरनार, आबा भामरे ,बाळू पाटील ,जगदीश मुंडावडे, विलास आबा, सुरेश सोनवणे ,आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments