सदरचा मुलगा यश मछिंद्र (दत्तू) बच्छाव रा. वाके ता. मालेगांव (नासिक( वय 16 हा मुलगा गुरुवार दि. 10/10/2024 दुपारी 1 वाजेला सोयगाव (मालेगांव) येथुन क्लास साठी जातोय असं सांगुन घरातुन गेलाय तरी सदर मुलगा कुठे आढळल्यास कृपया खालील क्रमांकावर संपर्क करा:
9322173318
9823162249
9767595569
(या मुलाबद्दल पुढील माहिती सतत या पेजवर अपडेट केली जात आहे)
0 Comments